टप्पा क्र. 2

Comming Soon...

पॅथॉलॉजी लॅब

- दहा गावांमध्ये मिळून एक लॅब आणि बाकीच्या गावांमध्ये कलेक्शन सेंटर्सद्वारे सँपल कलेक्शन

- बेसिक समजल्या जाणार्‍या सुमारे 30 प्रकारच्या पॅथॉलॉजी टेस्टस् मार्केट रेटच्या 50% दरात केल्या जातील.

- सर्व टेस्ट या कॉम्प्युटराईज्ड पद्धतीनेच केल्या जातील.

- लॅबमध्ये तज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता.