टप्पा क्र. 3

Comming Soon...

डायग्नोस्टिक सेंटर

- प्रत्येक तालूका पातळीवर एक डायग्नोस्टिक सेंटर सुरु करण्यात येईल ज्यामध्ये सि.टी. स्कॅन, एम.आर.आय., सोनोग्राफी, अँजिओग्राफी यासारख्या तपासण्या केल्या जातील.

- या सर्व तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध केल्या जातील.

- सेंटरमध्ये तज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता.